V Vanya Agarwal Love · Marathi · Life शब्द तर अंतरीचे असतात,दोष माञ जिभेला मिळतो. मन तर स्वतःचच असत, झुराव माञ दुसर्यासाठी लागत. ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतात,आणि रङाव माञ ङोळ्याना लागत. असचं नात जपत जगणं हेच तर खरं जीवन असत lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy