Back to feed
R
Riya Sharma Love · Marathi · Life

शब्द माझ्या ओठांतले ओठातच राहीले डोळ्यांतील दु:ख अश्रुंनी वाहीले गर्दी तेवढी जगाची सावली ही सोबत नव्हती समजले ती ज्या इंद्रधनुष्य ती रंगाची फसणुक होती शोधत होतो मी स्वत:ला वाळवंटी वाटेवर जेव्हा अर्थ शब्दांचे उलगडले नाही काळोखाच्या पानोपानी तेव्हा त्या शब्दांचे वार हे शस्रांच्या वारापेक्षाही वाहे आयुष्य आसवांत भिजून गेले तरीही मन विरहात राहे

0 likes 0 shares
WhatsApp