Back to feed
D
Dhruv Kumar Love · Marathi · Romantic

💐 *शब्दगंध* 💐 🏵🌹🏵🌹🏵🌹🏵🌹🌺🌹🏵🌹🏵🌹 *जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर* *जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात* *शब्द प्रेम देतात,शब्द प्रेरणा देतात* *शब्द यश देतात,शब्द नातं देतात* *शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही* *मनामनात जपणारी भावना देतात* *शब्दांचं मोल जपलं की आपलं* *आयुष्यही अनमोल होतं.* 🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌻🌹🌻🌺🌻🌺🌻🌺

101 likes 28 shares
WhatsApp