Back to feed
S
Shaurya Das Good_Morning · Marathi · Motivation

*_शब्दगंध_*..✍�.. 🌿🌸🍀🌷🌿🌸🍀🌿 *कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.* *कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.* *🌸🌿शुभ सकाळ🌿🌸*

89 likes 10 shares
WhatsApp