Back to feed
D
Diya Bhat Good_Morning · Marathi · Family

🙏🏽🌹🌹शब्दगंध🌹🌹🙏🏽 ⚽ ✍🏻... *ताकद आणि पैसा* हे जीवनाचे फळ आहे. परंतु *कुटुंब आणि मित्र* हे जीवनाचे मुळ आहे... आपण एक वेळ *फळां* शिवाय राहु शकतो....... पण *मुळां* शिवाय उभे राहू शकत नाही....... *कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उन्मळून पडतात...* तेंव्हा नाते जपा, कठीण प्रसंगी तेच कामी येतात..... 🌹☕शुभ सकाळ☕🌹 🍀🌺🍀💐🙏💐🍀🌺🍀

201 likes 27 shares
WhatsApp