शब्दांचे भाव नेक अर्थ त्याचे अनेक शब्द असतात प्रभावी शब्द लागतात जिव्हारी शब्द होतात विखारी शब्द असतात मधाळलेले शब्द असतात मंतरलेले शब्दामागे अर्थ येती " अर्थ "कारणा जहरी डंक मारती " अर्था "पुढे शब्द निरर्थक होती जपून शब्दांनी जपता नाती गैर समाजाची उरेना भीती .....
0 likes
0 shares