शब्दातुन शब्द शब्दातुन शब्द निघाले हृद्य कसे व्याकुळ झाले तुला काही सांगण्यासाठी हृद्याचे स्पंदन वाढु लागले येतो तुझ्याकडे हृद्यातले शब्द सांगण्यासाठी तुला बघताच शब्द ही मोहात पडले बोलायचे राहीलेले शब्दच कल्पनेत धावत गेले.
0 likes
0 shares