Back to feed
A
Aditya Yadav Good_Morning · Marathi · Motivation

शुभ प्रभात 🌿☕☕🌿 *मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या* *धारांनी मनुष्य अधिक* *शोभून दिसतो.* *कारण मोत्यांच्या हारांनी* *फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,* *आणि घामाच्या धारांनी* *त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं....!!!* *मन तर देवाने प्रत्येकाला* *दिले आहे* *पण दुसर्याचे मन जिंकता* *येणारे "मन" काही ठराविक* *लोकानांच दिले आहे.* 😘*शुभ सकाळ : *जी गोष्ट तुम्हाला* " *आव्हान* " *देते, तीच गोष्ट तुमच्या जिवनात* " *बदल* " *घडवू शकते* *🙏💐 शुभ सकाळ 💐🙏*

109 likes 61 shares
WhatsApp