Back to feed
N
Nisha Pawar Love · Marathi · Romantic

!! शुभ मंगलमयी सकाळ !! काळाला कुणीच नाही शकत रेटू चला.......आज तरी प्रेमाने भेटू ! उण्या-दुण्यातच गेला कालचा काल चला.....आज तरी मीठीत विसावू ! न जाणो केव्हा घडेल पूनर्भेट चला...आज तरी संगती राहू ! नात्यांना जाईल केव्हा तडा न कळे चला....आज तरी माणूस होवू ! उद्या जायचेच आहे खांद्यावर चला....आज तरी चालत जावू ! मिसळायचेच आहे जर मातीत चला....आज तरी कल्पवृक्ष होऊ ....

68 likes 52 shares
WhatsApp