Back to feed
A
Anaya Kumar Good_Day · Marathi · Life

शुभ मध्यान्तर...⚘ स्वभाव म्हणजे रंगांची पेटी, कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात.... 🌴🐾 शुभ दिवस 🐾🌴 🌹 *सुंदर शुभेच्छा*🌹

98 likes 80 shares
WhatsApp