A
Anaya Deshmukh
Good_Night · Marathi · Motivation
•●🔲‼ शुभ रात्री?‼🔳●• इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील ... इतक्या ही दूर जाऊ नका की, वाट पहावी लागेल ... संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरी ही, नातं मात्र कायम राहील ... 🙏‼ काळजी घ्या ‼🙏 🌹‼ शुभ रात्री ‼🌹 🌿🌺💐🌺🌿
90 likes
50 shares