Back to feed
A
Avni Rao Good_Morning · Marathi · Heartbreak

🤝🏼🙌🏾🌺💐‼ *श्री*‼💐🌺 *...दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात...🙌* *...जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची..?* *...शेवटी काय.!* *...हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा..😊* *🌹💞 💞🌹 🌾🍁 *शुभ सकाळ*🍁🌾

218 likes 53 shares
WhatsApp