Back to feed
M
Meera Agarwal Spiritual · Marathi · Spiritual

‼ *श्री स्वामी समर्थ* ‼ देह जरी मी सोडला तरी माझी भक्ती करून बघ, अश्रूंची ही फूले होतील अस जीवनात काही करून बघ, संकटाला जवळून बघितलस आता माझी शक्ती बघ, नाही कधी राहिलो तूझ्या पाठीशी तो दिवस आठवून बघ. *!! श्री स्वामी समर्थ !!* *!! श्री गुरूदेव दत्त दत्त !!* *🌺 स्वामी सकाळ 🌺*

148 likes 45 shares
WhatsApp