R
Rohan Sharma
Good_Morning · Marathi · Spiritual
*▬▬🙏" श्री स्वामी समर्थ "🙏▬▬* *यश अपयशावर स्वामी म्हणतात* *पदरी अपयश आले की,* *कोणीही फारसे संबंध ठेवत नाही.* *जर का यशस्वी झालात तर,* *नसलेली नाती सुद्धा बोलती होतात* *आपल्यातील चांगल्या गुणांवर* *सगळे गप्प राहतात* *पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की,* *मुकेही बोलू लागतात. म्हणुन* *कष्टकर, सतकर्मकर, भक्तीकर,* *फळ काय मिळेल चिंता करु नको* *▬▬▬▬▬卐۩۞۩卐▬▬▬▬▬* *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥* *🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏻* *🌷सुप्रभात🌷*
192 likes
88 shares