Back to feed
K
Kavya Kapoor Good_Morning · Marathi · Heartbreak

श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं तोच खरा "माणुस".. नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते ........,,,,, गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची 😘 🦋🥀 शुभ सकाळ 🥀🦋

106 likes 29 shares
WhatsApp