श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती, केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी, शाळेतले दिवस माझे नि तुझे तुला भिजुन प्रथमत: पाहिले, भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले, श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी, तिथेच ठरविले मी, जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी
0 likes
0 shares