शाळेच्या गेटवर दर्शन तीचं घडलं पहिल्याच भेटीत मन तीच्यावर जडलं पहिल प्रेम हे असंच घडलं का माहितनाही ते दूरच धडपडल विचारले होतेमीतीला नाही म्हणाली ती मला कळी उमलण्या आधीच सूकूनही गेली करण्यापूर्वी प्रेम भावणाच हरवली प्रेम घडत एकदाच तेहीएकट्यावरच का घडेल पून्हा प्रेम भावनावर आता जाताना ती मीपाहतो दूरून करू शकेल का प्रेम भरभरून वाट पाहिली होती मीतीची कधीतरी होईल ती माझी नाही जमलं ते मला कस सांगूहे कोणाला जमल कधी तर सांगेन मीतसं खर प्रेम होत नव्हता नुसता भास....?
0 likes
0 shares