Back to feed
S
Sahil Chauhan Love · Marathi · Romantic

शाळेत असताना शाळेच्या खिडकितुन 🖼बाहेरचं जग फार छान वाटायचं . बाहेर 🚲सायकल ,🏍 गाडीवर फिरणारे लोक किति लकी आहेत, मोकळ फिरतायत अन मी मधे अडकलोय वाटायचं .... आज कळतय की त्या बाहेरच्या लोकांना किती ताणतणाव आहेत , कारण मीही आज त्या बाहेरच्या गर्दिचा भाग आहे ... त्यामुळं शाळेतच बरा होतो कारण तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता.😞 Miss u all friends आता कितीही गाणी ऐकली तरी शाळेतल्या बेंचवर कान लाऊन🙇 हाताने वाजवलेल्या music ची मजा काय वेगळीच होती.😔😔😔😔😔😔 एक आठवण शाळेची.....

64 likes 24 shares
WhatsApp