Back to feed
I
Ishaan Agarwal Love · Marathi · Romantic

शाळेत एका लहान मुलाने आपल्या मैत्रीणीला विचारलं : "" काय गं हे प्रेम काय असतं ? ... ...... .. मैत्रीण : "" प्रेम म्हणजे.... मला माहीतीये की तू मधल्या सुट्टीत रोज माझ्या बॅगेतल्या कप्प्यातली चोकलेट चोरून खातोस, आणि तरीही मी आज ती त्याच ठिकाणी ठेवली आहेत

0 likes 0 shares
WhatsApp