I Ishaan Kumar Love · Marathi · Romantic शेवटी तु मला विसरलीच ना ग पण मी तुला विसरू शकत नाही आणी विसरू ही कसा त्या जागलेल्या लांब रात्री कसा विसरू त्या आगीच्या उंच ज्वाला आणी कशा विसरू त्या ह्रदयातून उठणा-या कळा lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy