A
Atharv Bhat
Good_Morning · Marathi · Motivation
👉🏼 *श्वास व विश्वास*🌻 *दोन्हीं अदृश्य आहेत*.💐 *परंतु दोघांत इतकी ताकद आहे की*,🌼 *अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात* 🏵🌹🌺🌻🌼 ❣ *‼शुभ सकाळ‼*❣ 🍃🌿☘🌱🌷🌾🌾☘🌿🎋🌷🌱
108 likes
82 shares