Back to feed
A
Aarav Kulkarni Good_Morning · Marathi · Social_Awareness

*सकाळची झोप आपल्या ध्येयाला कमकुवत करते..ज्यांना ध्येय गाठायचे आहे ते कधी उशिरापर्यंत झोप घेत नाहीत,* *_तीच लोक पुढे जातात जे सूर्याला जागं करतात_* *तीच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो* *🍁 शुभ सकाळ 🍁* *🙏🏻तुमचा दिवस आनंदात जावो🙏🏻*

194 likes 81 shares
WhatsApp