Back to feed
V
Vivaan Kumar Love · Marathi · Life

साकळलेल्या भावनां क्षितिजावर मांडतात आपली कैफियत आणि जगाला त्यात ही तीचे सौंदर्यच दिसावे? गडद होत जातील रंग मग सरावाच्या वाटाही चाचपडतील अंधारात आंधळ्या स्पर्शांना काय फरक पडतो? सुर्योदयापुर्वी संपतील हिडिस खेळ मालकी अधिकाराचे उजेडाच्या दूतांना डसलेले साप दिसतील ?

0 likes 0 shares
WhatsApp