Back to feed
S
Saanvi Kapoor Love · Marathi · Life

सुख हे फुलपाखरा सारखे असते , पाठलाग केला तर उडुण जात , बळजबरी केली तर मरुण जात , निरपक्षःपणे काम करत राहील तर , अलगद येउन मनगटा वर येउन बसत

0 likes 0 shares
WhatsApp