K Kavya Iyer Love · Marathi · Life सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ? ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ? गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का? lovepremlifesad 0 likes 0 shares WhatsApp Copy