Back to feed
S
Sai Agarwal Love · Marathi · Life

सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ? ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ? गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?

0 likes 0 shares
WhatsApp