Back to feed
A
Atharv Kumar Love · Marathi · Romantic

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही खाल्ल्यावरच तिची चव कळते, तसेच, नुसतेच नाते आहे,सांगून भागात नाही, तर ते टिकवायला लागते

0 likes 0 shares
WhatsApp