T Tara Verma Love · Marathi · Romantic साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्ल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही. तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते. lovepremromanticfriend 0 likes 0 shares WhatsApp Copy