सांग ना कधी, माझीच तू होशील...!! • चार चौघात देखील, हात हातात देशील...!! • किती दिवस घाबरत जगणार, किती दिवस चोरून बोलणार...!! • सांग ना कधी, माझीच तू होशील...!! • जगासमोर न घाबरता, माझे नाव घेशील...!! • वेग-वगळे बहाने करुन, तुझं मला फोन करनं...!! • बाय-बाय म्हणत, उगाचच बोलत राहनं...!! • काहीतरी बोलून, मग थोडसं लाजण...!! • मग नकळत पणे, हळुच I love u बोलन...!! • सांग ना कधी, माझाच तू मला म्हाणशील...!! • चार चौघात देखील, हात हातात देशील...!!
0 likes
0 shares