Back to feed
J
Jiya Gupta Love · Marathi · Life

सागं ना सागं ना सागं ना"भेटशील ना तू मला"सागं ना...हरवलेल्या पावलाना वाट हळवी दाखवशील ना,हातात हात घेवूनी सोबत तू मला साथ देशील ना...सागं ना सागं ना सागं ना"भेटशील ना तू मला"सागं ना...चाहूल लागता वसंन्ताची बहरती पालवी ही नवी,तशी तू होवून "बहार" जीवन माझे बहारुनजाशील ना...सागं ना सागं ना सागं ना"भेटशील ना तू मला"सागं ना...वाटेवरी विखूरलेल्या शब्दाना मी कवतात गुफू लागलो,परी तू आज होवून "मेनका" कवतात माझ्याउतरशील ना...सागं ना सागं ना सागं ना"भेटशील ना तू मला"सागं ना...धुदं उमलती नाजूक फुले,मलमली तूझ्यास्पर्शाने,तशी तू होवून "गंध" हलकेच मनी गंधाळूनजाशील ना...सागं ना सागं ना सागं ना"भेटशील ना तू मला"सागं ना......

0 likes 0 shares
WhatsApp