Back to feed
V
Vanya Bhat Love · Marathi · Romantic

सांग_तु_माझीच_ना , कसे_जगावे_तुझ्याविना, जशी_रात्र_चंद्राविना, जसा_मानव_भावनांविना, सांग_तु_माझीच_ना, कसे_जगावे_तुझ्याविना... जसे_झाड_पानांविना, जसे_फुल_सुगंधाविना, सांग_तु_माझीच_ना, कसे_जगावे_तुझ्याविना... जसा_समुद्र_पाण्याविना, जसा_दिवस_सुर्याविना, सांग_तु_माझीच_ना, कसे_जगावे_तुझ्याविना... जशी_बाग्_फुलंविना जसे_आकश_चांदण्यांविना सांग_तु_माझीच_ना, कसे_जगावे_तुझ्याविना... love_u

0 likes 0 shares
WhatsApp