N
Nisha Iyer
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*सगळयात सुंदर मेसेज* डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो; पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ बनत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे. 🌹 शुभ प्रभात 🌹
247 likes
87 shares