Back to feed
V
Vanya Bagale Love · Marathi · Romantic

सगळ्यांन पासुन लपवून ती माझ्यावर प्रेम करत होती आज वडाला फे-या मारताना ती मला एक एक वचन देत होती.. मला दिलेलं एक एक वचन ती आज पुर्ण करत होती तिनं मला दिलेलं वचनं पुर्ण करताना पाहुण डोळ्यांतुन माझ्या अश्रुंची धार ओघळत होती..

0 likes 0 shares
WhatsApp