Back to feed
I
Ira Kulkarni Motivation · Marathi · Motivation

*संघटन हे " घड्याळाप्रमाणे " असायला हवे* *भलेही एखादा काटा जोरात आणि एखादा हळू फिरत असेल...* *भलेही एक मोठा अथवा एक छोटा असो...* *पण कोणाचे बारा वाजवायचे असतिल तर हे सर्व एकत्र यायला हवेत...* *" संघटन मध्ये शक्ती आहे "* *👏🏻एकत्र रहा...👏🏻*

160 likes 10 shares
WhatsApp