Back to feed
N
Navya Gupta Good_Night · Marathi · Family

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो, ज्यांच्यामधे क्षमता असते 🙌❤ good night❤🙌

15 likes 11 shares
WhatsApp