Back to feed
K
Kavya Iyer Good_Morning · Marathi · Family

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो, ज्यांच्यामधे क्षमता असते 🙌❤ शुभ सकाळ ❤🙌

217 likes 77 shares
WhatsApp