*"स्टेच्यू स्टेच्यू"* खेेळता-खेळता कळलच नाही कि कधी *माणसे दगडाची झाली...* कदाचीत *"सेल्फी"* हे या गोष्टीचे प्रतीक आहे, कि आपण आयुष्यात इतके एकटे झालोय कि *"फोटो"* काढायला सुद्धा आपल्याला *दुसऱ्या कोणाची गरज लागत नाही* 🍁 🍁
0 likes
0 shares