Back to feed
R
Riya Malhotra Love · Marathi · Romantic

सोडून दिल मी त्या पाखराला जे कधी माझ नव्हतच , चुकून ते नकळत माझ्या कड आल होत तेहि आज तिथ खुप खुश आहे जिथ त्याला आज सुख भेटत आहे ते पाखरू काही काळ माझच होत . आज त्यान फक्त व्यक्ती बदलला आहे . आज जुन्या व्यक्तीच प्रेम ते विसरल आहे म्हणुन मी मुक्त केल त्याला केव्हाच माझ्या बंधनातून त्याला माझ्या पाशी त्रास होत होता , आज ते खुप खुश आहे दुसर्यापाशी आणि खुश चा राहुदे ।। आज ते एवढ्या दुर निघुन गेले आहे की दिसे नासे झाले आहे!!!! 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp