Back to feed
R
Rudra Chauhan Love · Marathi · Romantic

सोडुन मला तीने हसत राहण्यास सांगीतले..... मी पण हसत राहीलो.... प्रश्न तीच्या आनंदी राहण्याचा होता.. मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत.... पण तीने जे हरवल ते फक्त तीचच होत.... फक्त तीचच... थकलेले जिव सारे सावलिला निजले होते बाभळीचे झाड फुलांनी सजले होते पाखरांनी आपले घर छपराला टांगले होते भातुकलिचे डाव दारी खेळ सारे मांडले होते तेंव्हा सजलेले ते घर आम्ही दोघांनी बांधले होते

0 likes 0 shares
WhatsApp