Back to feed
R
Riya Iyer Good_Morning · Marathi · Motivation

*सात* *मोती* *आरसा* खोटे बोलु देत नाही; *ज्ञान* घाबरवू देत नाही; *अध्यात्म* मोहपाशामध्ये अडकवत नाही; *सत्य* कमकुवत होऊ देत नाही; *प्रेम* द्वेष करू देणार नाही; *विश्वास* दुःखी होऊ देणार नाही आणि *कर्म* जीवनात अपयशी होऊ देणार नाही. 🌹🌷 *शुभ सकाळ* 🌷🌹 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃

82 likes 73 shares
WhatsApp