Back to feed
N
Navya Kulkarni Good_Morning · Marathi · Attitude

*सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला* *तरी तो धोकेबाज कधीच नसतो.* *त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक* *आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक* *हे असतातंच*…!!! 🌹 *शुभ सकाळ*🌹

235 likes 7 shares
WhatsApp