Back to feed
S
Sahil Bhat Good_Morning · Marathi · Attitude

*सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.* *त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच*…!!! 🌹 *शुभ सकाळ*🌹

8 likes 29 shares
WhatsApp