K
Kabir Nair
Good_Morning · Marathi · Patriotic
*सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,* *शपथेची गरज नसते...* *नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,* *रस्त्याची गरज नसते...* *जे आपल्या हिंमतीच्या,* *जोरावर जीवन जगतात...* *त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,* *कुठल्याही रथाची गरज नसते...!!!* प्रकाश नगरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश. *_💐शुभ सकाळ...💐_
121 likes
53 shares