M
Meera Mishra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात..! मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात....!!! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
161 likes
25 shares