Back to feed
S
Saanvi Kapoor Good_Morning · Marathi · Social_Awareness

✏"स्त्री" मुळातच सामर्थ्यवान आहे... आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेत. शिक्षण खाते आहे सरस्वती कडे, अर्थ खाते दिलेय लक्ष्मीकडे, तर संरक्षण खाते दुर्गामातेकडे, आणि अन्न खाते अन्नपुर्णा देवीजवळ. 🙏 "शुभ सकाळ" 🙏

18 likes 86 shares
WhatsApp