संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२१ वा संजीवन समाधी सोहळ्यास सुरूवात ||आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ॥ दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥ चौर्यांसी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ॥ तो सुख सोहळा काय वानू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव ॥ स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया ॥ विश्रांती घ्यावया कल्पवरी।।४।। 🙏🏻रामकृष्णहरि🙏🏻कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
62 likes
4 shares