S
Sara Agarwal
Good_Morning · Marathi · Social_Awareness
♻ साथ कोणी दिली तर जात पाहू नका, आणि हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका, जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते. पण..... गती मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते.✌ ⚜👉💞🐚⏳💯🐚💞👈⚜ " यशस्वी व्यक्तिपेक्षा अपयशी व्यक्तींचे अनुभव वाचा,यशाचा मार्ग मिळेल "👏..... 🌾🍁शुभ सकाळ🍁🌾
86 likes
31 shares