T
Tara Yadav
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*, *आणि* *हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*, *जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*. ☕ *सुप्रभात,शुभदिन* ☕ 🌹🌞 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌞🌹
156 likes
60 shares