Back to feed
K
Kavya Mishra Good_Morning · Marathi · Social_Awareness

*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*, *आणि* *हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*, *जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते . 🚩good morning 🚩

222 likes 22 shares
WhatsApp