Back to feed
D
Diya Kulkarni Love · Marathi · Life

साथ तुझी,साेबत तुझी.... साथ तुझी,सोबत तुझी,संगत तुझी मला बरचं काही शिकवुन गेलीस | मैत्री जपलीस मनापासुन माझी त्या मैत्रीत तु आनंद देवुन गेलीस || वेळो-वेळी मला सावरुन जीवनाचा आनंद लुटायला शिकवीलेस तचु | घसरणारा माझा पाय सावरायला मनापासुन शिकवीलेस तुच || एका मैत्रीच नातं कुठपर्यंत मर्यादित असतं हे तुचं जपायला शिकवलस तु | कशी असते मैत्री हे तुझ्याकडुन शिकुन मनाला माझ्या आवर घातलास तु || कळळीच नव्हती मैत्री म्हणजे नेमक काय ते,हे ही दाखवुन दिलेस तु | अशी मैत्रीन मिळणे म्हणजे मी माझं भाग्य समजुन एक नवी दिशा दिलीस तु || सोबत तुझ्या राहीलो,संगत तुझी लाभली,पण तुझ्या रुपाने मला एक मैत्रीण हि मिळाली | पाहिलं तुला जेंव्हा,तेंव्हा संस्काराचे जणु मोतीच सर्वांगात भरले होते तुझ्या तिथेच एक मैत्रीची ऊर्जा मिळाली || असावी मैत्रीण अशी जी तुझ्या सारखी सर्व गुण संपन्न असलेली | स्वत:चं समजुन नेहमीच दुसऱ्या साठी मनापासुन झटणारी || नसतो जीथे रुसवा फुगा तिथे असतं दिवस रात्र फक्त मैत्रीचेचे गुणगाण | म्हणुन जीवणात पहिल्याच मैत्रीला असतं भल मोठं मानाचं स्थान || अशी हि मैत्री जीवणाला कलाटनी देवुन जाते,आयुष्य पुर्ण पणे बदलुनच टाकते | परंतु जीवन म्हणजे काय हे ही आयुष्य भराचं शिकवुन जाते || साथ तुझी,सोबत तुझी,संगत तुझी मनाला माझ्या भावली | तुझ्या संगतीने मैत्रीच नातं जोडुन मैत्री माझ्या मनात सदैव राहीली |

0 likes 0 shares
WhatsApp